Khillar Maharashtrachi Shaan | सर्वात मोठ्या मापाची बैल | Pune | Trailer | 2019



Khillar Maharashtrachi Shaan | सर्वात मोठ्या मापाची बैल | Pune | Trailer | 2019 खिल्लार महाराष्ट्राची शान लवकरचं घेऊन येत आहे . . . पुणे शहरातील सिमेंट-काँक्रीट जंगलात सांभाळलेली जातीवंत खिललार ! बहारदार शरीरयष्टीने कर्नाटकात धुमाकुळ घालुन महाराष्टात धुमाकुळ घालणारे खासदार आणि लक्ष्या या सर्वात मोठ्या मापाची बैलजोडीचे मालक श्री विकासशेठ जगताप वाल्हेकरवाडी, चिंचवड, पुणे यांचा बैलजोड. लवकरच आपल्याला पाहायला मिळेल या बैलांची खास मुलाखत . . . धन्यवाद खिल्लार महाराष्ट्राची शान

Comments