Khillar Maharashtrachi Shaan | ४ जातिवंत खिल्लार खोंड/वळू | Trailer | 2019 | Khillar
*Khillar Maharashtrachi Shaan | ४ जातिवंत खिल्लार खोंड/वळू | Trailer | 2019*
खिल्लार महाराष्ट्राची शान येत्या आठवड्यात घेऊन येत आहे ४ जातिवंत खिल्लार वळू/खोंड.
या मुलाखती पाहून माहितीच्या आधारावर तुमचा आवडतां *वळू/खोंड नेसर्गिक रेतनासाठी निवडू शकता*.
१. राजा - खोंड, जवळा
२. सर्जा - वळू, वाफगाव
३. सम्राट - वळू, इंदापूर
४. शक्ती - वळू, इंदापूर
या व्यतिरिक्तही मुलाखतीत तुम्ही हे *जातिवंत खिल्लार बद्दल अजूनही माहिती मालकाकडून जाणून घ्या*.
अजूनही महाराष्ट्रातील काही नामवंत व जातिवंत वळूच्या मुलाखती पाहण्यासाठी चॅनेल Subscribe करा
धन्यवाद
*खिल्लार महाराष्ट्राची शान*
Comments
Post a Comment