गाजरी खिल्लार कसा असतो। स्वप्निल उत्तम मानसिंग फडतरे | 2019 । भाग १



"खिल्लार महाराष्ट्राची शान" घेऊन आले आहेत, "गाजरी खिल्लार" भाग १ उत्तम मानसिंग फडतरे यांची पिढ्यानपिढ्या चालत आलेली खिल्लार पालन परंपरा तुम्हाला या विडिओ मध्ये पाहायला मिळेल. स्वप्निल फडतरे यांनी गाजरी खिल्लार कसा असतो याबद्दल माहिती सांगितली आहे, कि जी नक्कीच तुम्हाला उपयोगी पडेल. शेती कामासाठी आणि ब्रीडिंगसाठी वापरला जाणाऱ्या खोंडा बद्दल आणखी जाणून घ्या. आणि लवकरच भाग २ देखील प्रदर्शित केला जाईल, त्यामध्ये त्यांनी तयार केलेला दुसरा खोंड (लहान पणा पासून थोडा मोठा होईपर्यंत) देखील लवकरच तुम्हाला पाहायला मिळेल, हा लहान पनीचा खोंड भाग १ च्या शेवटी दाखवण्यात आलेला आहे. YouTube चॅनेल Subscribe करायला विसरू नका! धन्यवाद खिल्लार महाराष्ट्राची शान

Comments