Khillar Maharashtrachi Shaan | सागर टिळेकर | Pune | Trailer | 2019



Khillar Maharashtrachi Shaan | सागर टिळेकर | Pune | Trailer | 2019

खिल्लार महाराष्ट्राची शान लवकरचं घेऊन येत आहे . . .
पुणे शहरातील सिमेंट-काँक्रीट जंगलात सांभाळलेली जातीवंत खिललार !

सागर निवृत्ती टिळेकर, धायरी गाव, पुणे यांची बैलजोडी आमदार व खासदार. साताराचे प्रसिद्ध बैल व्यापारी राजुशेठ गिरी यांच्या कडून सर्वात मोठी खरेदी केलेली खास बैल ! नक्की पहा ! लवकरच पाहायला मिळेल या बैलांची खास मुलाखत . . . धन्यवाद खिल्लार महाराष्ट्राची शान

Comments