२ लाख ५० हजार किंमतीची । विजेती गाय। पुसेगाव यात्रा । २०१९। दोन दाती । जावेद मुलानी, पंढरपूर
विजेती गाय। पुसेगाव यात्रा । २०१९। दोन दाती गाय । जावेद मुलानी, पंढरपूर खिल्लार मालकाचे नाव: जावेद मुलानी, गाव: गादेगाव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर जात: काजळी खिल्लार, दोन दाती पारितोषिक: इचलकरंजी चॅम्पियन २०१८, पुसेगाव चॅम्पियन २०१९ किंमत : २ लाख ५० हजार मालकाचा फोन नंबर : ९९२१६ ०७५८६
Comments
Post a Comment