पंढरपुरी खिललार खोंड | पोपट क्षीरसागर । २०१९
"खिल्लार महाराष्ट्राची शान" घेऊन आले आहेत. पोपट भास्कर क्षीरसागर, राहणार गिरवी, इंदापूर, यांचा १ लाख ७० हजार रुपयांचा वर्षावरील पंढरपुरी खिल्लार खोंड! इचलकरंजी प्रथम, विटामाई द्वितीय, अकलूज प्रथम क्रमांक मिळवलेला हा पंढरपुरी खिल्लार. धन्यवाद खिल्लार महाराष्ट्राची शान
Comments
Post a Comment