खिल्लार खोंड। पुसेगाव यात्रा - प्रदर्शन २०१९ । खिल्लार महाराष्ट्र्राची शान । वाघ ।
पुसेगाव यात्रा - प्रदर्शन २०१९ । खिल्लार महाराष्ट्र्राची शान । खोंड । वाघ । SONG प्रदर्शनादरम्यान चित्रित केलेले जातिवंत खोंड खिल्लार या सुंदर जातीला "डौल मोराच्या मानंचा र" या गाण्याच्या तालावर दाखवण्याचा एक प्रयत्न. *लवकरच पाहायला भेटेल, सर्व खिल्लार मालकांचे Interview आणि संपर्क करण्यासाठी नाव, गाव व फोन नंबर दिले जातील! जेणेकरून तुम्ही डायरेक्ट खिल्लार मालकांना संपर्क करू शकता.
Comments
Post a Comment