कशी कापतात पायाची नख्या - खिल्लार बैलांची । भाग १ । २०१९
खिल्लार बैलांची कशी कापतात पायाची नख्या । भाग १ । २०१९ "खिल्लार महाराष्ट्राची शान" या आपल्या चॅनेलवर आज आपण पाहत आहोत, *खिल्लार बैलांची कशी कापतात पायाची नख्या* चालताना बैल का ठेचकाळतो? कोणत्या जनावरांना सर्वात जास्त याची गरज आहे? जी जनावरे जागेवर बांधून असतात त्यांना कि, जी रोज कष्टाची कामे, हिंडत फिरत असतात त्यांना? बैलांना याचा त्रास होतो की फायदा होतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या आजच्या भागात . . . . . धन्यवाद खिल्लार महाराष्ट्राची शान
Comments
Post a Comment