राम । दत्ता मल्हारी हाके । ५ लाख ११ हजार । २०१९
राम । दत्ता मल्हारी हाके । ५ लाख ११ हजार । २०१९ दत्त मल्हारी हाकी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर यांचा पिढीजात नाद, यांनी ५ लाख ११ हजाराला खरेदी केलेला राम नावाचा बैल. कलर हा सफेद कापडासारखा असणारा हा बैल! बैलाची वैशिष्ट, सोलापूर जिल्हातील १ नंबर बैल. उरळी कांचन, बारामती चॅम्पियन, एक गाय ब्रीडिंग साठी १५०० /- रुपये घेतले जातात. बैलाचा खुराक: सातू, रोज १० अंडी, ५ लिटर दूध, मक्याचा भरडा इत्यादी . . . . मालकाची माहीती: मल्हारी हाके कुटुंब फोन नंबर: ८९९९२६४२५५ राहणार सोनके, तालुका पंढरपुर, जिल्हा सोलापुर नक्की जाणून घ्या बैलाची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडीओ मध्ये! धन्यवाद खिल्लार महाराष्ट्राची शान
Comments
Post a Comment