Khillar Maharashtrachi Shaan | राजेंद्र भानुदास गिरी गोसावी | 2019। भाग १
खिल्लार खोंड | बैलांचे प्रसिद्ध व्यापारी | राजेंद्र भानुदास गिरी गोसावी | थेट मुलाखत 2019। भाग १ महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध खिल्लार प्रेमी व खिल्लार व्यापारी याच्याशी केलेली थेट बातचीत. तुकाराम महाराज व माउलींच्या पालखी सोहळ्याला ज्या बैलांची निवड होते त्यात दरवर्षी ”राजेंद्र भानुदास गिरी गोसावी" याच्या घरच्या दावणीतील जनावरे असतात. खूप वर्षी पासून त्याच्या घराची परंपरा आहें. पुसेगाव यात्रेत त्याच्या दावणीतील ६ दाती बैल चित्रित करण्यात आला. या बैलाची सध्याची बाजारातील किंमत हि ३ लाखाहून अधिक आहें, सर्वात मोठ्या मापाचा हा बैल पालखी सोहळ्यासाठी त्याची निवड झाली तर त्याची किंमत हि नक्कीच मोठी असेल, असे "राजेंद्र गिरी गोसावी" यांच्याकडून सांगण्यात आले. खिल्लार विषयी अजून माहिती "राजेंद्र गिरी गोसावी" यांच्याकडून जाणून घेण्यासाठी YouTube चॅनेलला Subscribe करायला विसरू नका ! लवकरच भाग २ प्रदर्शित केला जाईल! धन्यवाद "खिल्लार महाराष्ट्राची शान"
Comments
Post a Comment