Khillar Maharashtrachi Shaan ~ कोसा व धनगरी खिल्लार ~ 2019
Khillar Maharashtrachi Shaan ~ कोसा व धनगरी खिल्लार ~ 2019 "खिल्लार महाराष्ट्राची शान" सादर करत आहें ! ४ माहितीदार मुलाखतीं, जाणकार व्यक्तींकडून ! विडिओ मधील तारखा पाहून ठेवा. *कसा असतो धनगरी खिल्लार ? - मुलाखत १ *कसा असतो कोसा खिल्लार ? - मुलाखत २ *कशासाठी सर्वात जास्त होतो वापर या जातीचा ? - मुलाखत ३ *कोणाला सर्वात जास्त मागणी आहे महाराष्ट्रात ? - मुलाखत ४ या जातीची सर्व माहिती लवकरचं . . . . . खिल्लार महाराष्ट्राची शान चॅनेल वर. Channel Subscribe करायला विसरू नका ! धन्यवाद खिल्लार महाराष्ट्राची शान
Comments
Post a Comment