Khillar Maharashtrachi Shaan | सांगोला यात्रा 2019 । भाग १
Khillar Maharashtrachi Shaan | सांगोला यात्रा 2019 । भाग १ खिल्लार महाराष्ट्राची शान आज सादर करत आहेत *सांगोला यात्रा २०१९* मधील काही निवडक क्षण! लवकरचं तिथे घेतलेल्या कोसा खिल्लारच्या मुलाखती. कोसाला सरकारकडून किती मान्यता आहे, यावर काही जाणकार व्यक्तीकडून मिळालेली माहिती याशिवाय चांगले खोंड कसे तयार करावे, त्याचा खुराक काय काय असतो यावर देखील खूप महत्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत. सर्वात महत्वाचे म्हणजे शर्यत बंदीमुळे महाराष्ट्राचे अर्थकारण कसे बिघडून बसले आहे, याचा सर्वात मोठा फटका हा फक्त शेतकऱ्याला नाही तर आपल्या सर्व सामान्यांना बसला आहे. यावरील मुलाखत हि ऐकण्यासारखी आहे. पोटाच्या मुलाप्रमाणे खिल्लारला सांभाळणारे शेतकरी, आता त्यांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, अशी बरीच माहिती लवकरचं खिल्लार महाराष्ट्राची शान चॅनल तुमच्यासाठी घेऊन येत आहे. Channel Subscribe करा व हि सर्व माहिती येत्या काही दिवसात जाणून घ्या! धन्यवाद खिल्लार महाराष्ट्राची शान
Comments
Post a Comment