Khillar Maharashtrachi Shaan | "कशी असते काजळी खिल्लार गाय" | संपूर्ण माहिती | Part 2


"कशी असते काजळी खिल्लार गाय" याची संपूर्ण माहिती. खिल्लार गाई घेताना काय काळजी घ्यावी. "खिल्लार महाराष्ट्राची शान" या आपल्या YouTube चॅनेल द्वारे सगळ्यांना दिली जात आहे. यामुळे पुढील भविष्य काळात तुम्ही खिल्लार गाईचे पालन करण्यासाठी त्या गाई घेऊ शकता ज्या गाईची तुम्ही माहिती पाहणार ती पुसेगाव यात्रा-प्रदर्शनातील २०१९ (श्री सेवागिरी महाराज यात्रा) ची पारितोषिक विजेती "जावेद मुलाणी" यांची दोन दाती गाय आहें ! खालील लिंक वर तुम्ही पारितोषिक विजेती गाय पाहू शकता. https://www.youtube.com/watch?v=LtBI_... या विडिओ मध्ये हि जी खिल्लार बद्दल अतिशय महत्वाची माहीती ज्यांनी दिली आहे त्याचे नाव "मारुती दिगंबर म्हस्के" आहे. त्याचे खूप खूप आभार ! आज त्याच्या मुळे या खिल्लार जातीची माहिती संपूर्ण जगाला पाहायला मिळत आहे. खिल्लार मालकाचे नाव: जावेद मुलानी गाव: गादेगाव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर जात: काजळी खिल्लार, दोन दाती पारितोषिक: इचलकरंजी चॅम्पियन २०१८, पुसेगाव चॅम्पियन २०१९ किंमत : २ लाख ५० हजार मालकाचा फोन नंबर : ९९२१६ ०७५८६ YouTube Channel Subscribed करायला विसरू नका ! Email: khillarmaharashtrachishaan@gmail.com

Comments