Khillar Maharashtrachi Shaan । शर्यतीची बैल । Part १ । २०१९
Khillar Maharashtrachi Shaan । शर्यतीची बैल । Part १ । २०१९ *
शर्यत बंदी झाल्यामुळे जातिवंत बैल नामशेष होण्याची भीती*
खिल्लार महाराष्ट्राची शान आज सादर करत आहे . . . मु. पो. वाफगाव तालुका खेड मधील *काळुराम लंगोटे व सुभाष लंगोटे यांची शर्यतीची बैल*.
शर्यत बंदी असली तरीही. . आजही पोटच्या मुलासारखंच प्रेम करणारं कुटुंब !
जर शर्यत चालू झाली तर काय होईल. काय काय फायदा होईल? जाणून घ्या त्याच्या कडूनच . . . .
१. छंद जोपासला जाईल
२. आर्थिक उत्पादनासाठी हातभार
३. विचारांची देवाण-घेवाण चालू होईल शर्यत बंदी जर उठली नाही तर खिललार बैल हा फक्त चित्रातच पाहावा लागेल, ही वेळ आपल्या पुढच्या पिढीवर येऊ शकते. अशी मोठी खंत त्यांनी व्यक्त केली आहें.
सरकारला त्यांनी कळकळीची विनंती केली आहे कि शर्यत हि चालू झालीच पाहिजे. *शर्यत बंदी झाल्यामुळे जातिवंत बैल नामशेष होण्याची भीती* हे मोठ संकट टाळण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम बैलगाडा प्रेमी, शर्यत प्रेमी, खिललार प्रेमी रात्रंदिवस सरकारदरबारी प्रयत्न करत आहेत. या उद्देशाने खिललार महाराष्ट्राची शान देखील सध्या बैलगाडा मालकांची मुलाखत घेऊन त्यांची बाजु चॅनल मार्फत कशी सरकार पर्यंत पोचेल यासाठी चालु केलेला एक छोटासा प्रयत्न।
पुढील मुलाखतीत आपण लंगोटे कुटुंबाची शर्यतीसाठी पैदास केलेली खास २ खोंड पाहणार आहोत ! चॅनेल Subscribe करा व येणाऱ्या सर्व मुलाखतीं पाहत राहा.
धन्यवाद
खिल्लार महाराष्ट्राची शान
Comments
Post a Comment