Khillar Maharashtrachi Shaan । शर्यतीची बैल । Part २ । २०१९



Khillar Maharashtrachi Shaan । शर्यतीची बैल । Part २ । २०१९

 *खिल्लार बैलांवर किती अर्थसंकल्प अवलंबून आहें. जाणून घ्या या मुलाखतीतून* . . . .

*शर्यत बंदी झाल्यामुळे जातिवंत बैल नामशेष होण्याची भीती* पाणीमित्रांच्या गैरसमजुतींमुळे खिल्लार बैलांवर आलेले संकट. . . .

शर्यतबंदी जर अशीच राहिली तर हि *जातिवंत बैल* अस्तित्वातच राहणार नाही, परंपरा देखील बंद होऊन जाणार.

- खेळ हा फक्त १५-२० सेकंदाचा असतो
- बैल हा त्याच्या अंगाच्या करंट नेच पळतो, त्याला कोणतीही मारहाण केली जात नाही पळण्यासाठी.
- त्याचा असणारा खुराकचं असा असतो, कि त्यात टाकत तशी असते.
-स्वतःच्या मुलाला मागे ठेवून, सर्वात काळजी खिल्लारची राखली जाते फक्त महाराष्ट्रात.

चॅनेल Subscribe करा व पुढे येणाऱ्या सर्व मुलाखतीं पाहत राहा!

 धन्यवाद
खिल्लार महाराष्ट्राची शान

Comments