Khillar Maharashtrachi Shaan ~ कशी घ्यावी योग्य काळजी ~ Rachana Khillar Farm ~ 2019



उदया आपण पाहणार आहोत कशी घ्यावी योग्य काळजी आपल्या (कोसा) खिल्लार जनावरांची. यावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत

*रचना खिल्लार फार्म माजीदखान पठाण*, लोणी देवकर. या मुलाखतीत आपण पाहणार आहोत

१. गाई कशा रोगमुक्त ठेवायच्या ?
२. कोणत्या लसीकरण करणे गरजेचे ?
३. मानसिक आणि आर्थिक त्रास कसा कमी करायचा ?
४. जनावरांचा इन्शुरन्स कशासाठी करणे गरजेचे व कोणाकडून करावा आणि त्याला येणारा खर्च किती असतो ?

आपण अजूनही रचना खिल्लार फार्म च्या नवीन १२ मुलाखती वेगवेगळ्या विषयावर पाहणार आहोत, चॅनेल Subscribe करा व येणाऱ्या मुलाखती पाहायला विसरू नका!
 या सर्व मुलाखतीत महत्वाचे म्हणजे ज्यांना वेळे अभावी रचना खिल्लार फार्मला भेट देता आलेली नाही त्याच्यासाठी खास *रचना खिल्लार फार्म* टूर आपण चॅनेल मार्फत पाहणार आहोत.


रचना खिल्लार फार्म
माजीदखान पठाण : +९१ ९८६०१ २२२०४

धन्यवाद
 खिललार महाराष्ट्राची शान

Comments