Khillar Maharashtrachi Shaan । ४० खिल्लार गाईचा गोठा । २०१९ | Trailer



Khillar Maharashtrachi Shaan । ४० खिल्लार गाईचा गोठा । २०१९

 खिल्लार महाराष्ट्राची शान लवकरचं घेऊन येत आहें. . . मु. पो. वाफगाव तालुका खेड मधील काळुराम लंगोटे व सुभाष लंगोटे यांचा खिल्लार गाईचा गोठा

आपण पुढील आठवड्यात येणाऱ्या मुलाखतीत काय काय पाहणार आहोत त्याबद्दल सविस्तर !

१. ४० खिल्लार गाई
२. गाईचं सर्व दूध फक्त वासरांसाठी
 ३. शेण आणि गोमूत्र फक्त शेतीसाठी, आणि यामुळे शेतीत झालेला आमूलाग्र बदल
४. खिल्लार गाईच्या दुधाचे महत्व
५. जातिवंत वळू
६. शर्यतींसाठी तयार केलेली खोंडं
७. शर्यत बंदी झाली असली तरीही बैलांचा सांभाळ
८. शेतकरी मुलाचा सॉफ्टवेअर इंजिनीअर पर्यंतचा प्रवास ९. शेतकरी कुटुंबाचा असलेला अभिमान
 १०. सर्वात महत्वाचे म्हणजे खिल्लार गाईंनी मिळून आपल्या मालकाचे वाघापासून कसे रक्षण केले हे देखील आपण त्यांच्याकडून ऐकणार आहोत. अंगावर शहारे आणणारा हा प्रसंग कसा घडला या बद्दल लवकरचं जाणून घेऊ!

लवकरचं येत आहें . . . . .

चॅनेल Subscribe करा व येणाऱ्या सर्व मुलाखतीं पहा

धन्यवाद 
खिल्लार महाराष्ट्राची शान

Comments