Khillar Maharashtrachi Shaan - | खिल्लार शिल्पकला - पाषाण, पुणे

! खिल्लार महाराष्ट्राची शान ! KHILLAR MAHARASHTRACHI SHAAN खिल्लार ही जात सर्वात दिसायला सुंदर, दूध उत्तम प्रतीचे, जगात उच्च प्रतीचे बैलांमध्ये मानला जाणारा देखणा प्राणी. पाषाण, पुणे येथे खिल्लारची शिल्पकला केलेली पाहायला मिळते. खूप सुंदर प्रकारे तयार केलेले शिल्प.

Comments