Khillar Maharashtrachi Shaan । कोसा खिल्लार गाय । भाग १ । २०१९
Khillar Maharashtrachi Shaan । कोसा खिल्लार गाय । भाग १ । २०१९ खिल्लार महाराष्ट्राची शान आज सादर करत आहे समाधान सोपान बनकर, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर यांची कोसा खिल्लार गाय. आजच्या या भागात आपण पाहणार आहोत खिल्लार गाईचे महत्व. खिल्लार गाईचे दूध हे खूप औषधी आहे त्यामुळे मार्केट मध्ये खूप मागणी आहे, खिल्लार गाईचे दूध हे आपण तिला कसे सांभाळू यावर अवलंबून असते. तर मग चला जाणून घेऊ संपूर्ण माहिती. पुढील भागात आपण समाधान बनकर यांचा खिल्लार गाईचा गोठा पाहणार आहोत. विडीओ आवडला तर नक्की Share व Like करा धन्यवाद खिल्लार महाराष्ट्राची शान
Comments
Post a Comment