Khillar Maharashtrachi Shaan - मुकेश फडतरे
Khillar Maharashtrachi Shaan - मुकेश फडतरे
! खिल्लार महाराष्ट्राची शान ! KHILLAR MAHARASHTRACHI SHAAN तमाम महाराष्ट्र्रातील तसेच महाराष्ट्र बाहेरील सर्व खिल्लार प्रेमींचे हार्दिक स्वागत. खिल्लार ही जात दिसायला सर्वात सुंदर, दूध उत्तम प्रतीचे, जगात उच्च प्रतीचे बैलांमध्ये मानला जाणारा देखणा प्राणी. खिल्लार प्रेमी कशा प्रकारे बैलांची मुलाप्रमाणे काळजी घेतात, त्याच्या दैनंदिन आहार, आरोग्य याची कशा प्रकारे काळजी घेतली जाते याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला इथे मिळेल. Email: khillarmaharashtrachishaan@gmail.com +91 78750 46990
Comments
Post a Comment