Khillar Maharashtrachi Shaan । कोसा खिल्लार गाई । भाग २ । २०१९



Khillar Maharashtrachi Shaan । कोसा खिल्लार गाई । भाग २ । २०१९ खिललार महाराष्ट्राची शान वर आज आपण पाहत आहोत दत्तात्रय भाऊसाहेब काशीद मु. पो. जवळा, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर यांचे कढील जातिवंत २ कोसा खिल्लार गाई! दिसायला सुंदर व शिंगांचा रुबाब, तसेच शर्यतीसाठी चांगल्या प्रकारची वासरे या गाई कडून पैदास केली जातात. पुढील आठवड्यात त्याच्या कढील नादखुळा खोंड देखील आपण पाहणार आहोत, जो आजच्या मुलाखतीत शेवटी दाखवला आहें. धन्यवाद खिललार महाराष्ट्राची शान

Comments