Khillar Maharashtrachi Shaan | कसा असतो कोसा खिल्लार । २०१९ । भाग १


Khillar Maharashtrachi Shaan | कसा असतो कोसा खिल्लार । २०१९ । भाग १ खिल्लार महाराष्ट्राची शान सादर करत आहे कसा असतो कोसा खिल्लार? त्या बद्दल सर्व माहिती! दोन दाती, पावणे तीन वर्ष वयाचा हा कोसा खिल्लार. कसा पारखला जातो? कोसा खिल्लार बद्दल सर्व माहिती जाणून घ्या खिल्लार प्रेमी "मयुरेश शिंगण" यांच्याकडून ! त्याचे खूप खूप धन्यवाद! त्यांनी दिलेल्या माहितीबद्दल आणि ज्या बैलाची माहिती आपण जाणून घेतली आहे त्याचे मालक "संभाजी गलांडे", गोणेवाडी गावचे प्रसिद्ध खिल्लार बैल व्यापारी आहेत, त्याचे पण खूप खूप आभार ! धन्यवाद खिल्लार महाराष्ट्राची शान

Comments