Khillar Maharashtrachi Shaan | कसा असतो कोसा खिल्लार । २०१९ । भाग २
Khillar Maharashtrachi Shaan | कसा असतो कोसा खिल्लार । २०१९ । भाग २ खिल्लार महाराष्ट्राची शान सादर करत आहे उत्तम धोंडिबा चव्हाण, ठोंबरेवाडी यांचे ४ लाख रुपयांचे बिनदाती २ खोंड. त्या बद्दल सर्व माहिती ! या मुलाखती मध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे आपण पाहत आहोत, कोसा खिल्लारची चपळता, ताकत, सुंदरता, रुबाब इत्यादी . . . . . . घरच्या गाईपासून पैदास करत असलेली हि खोंड. शर्यत बंदीमुळे सांभाळायला त्रास होत असतानाही, दोनपिढ्या पासून शौकीन असल्याने याचा नाद काही कमी होत नाही. पाहायला विसरू नका ! उत्तम धोंडीबा चव्हाण, ठोंबरेवाडी, अचकदाणी, ता. सांगोला,, जि. सोलापुर, फोन: ९९२३३४१६६१, ७०२१४९२१३० धन्यवाद खिल्लार महाराष्ट्राची शान
Comments
Post a Comment