Khillar Maharashtrachi Shaan | कसा असतो धनगरी खिल्लार । २०१९ । भाग १


Khillar Maharashtrachi Shaan | कसा असतो धनगरी खिल्लार । २०१९ । भाग १ आजच्या या भागात आपण पाहणार आहोत कसा असतो धनगरी खिल्लार, त्या बद्दल सर्व माहिती. भारत धोंडाप्पा मळगे, गाव तांडोर, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर हे गेली ३५ वर्ष धनगरी, कोसा, खिल्लार जातिवंत जनावरे घरी पाळत आहेत. अडीच वर्ष वयाचा हा धनगरी खोंड. रंग, शिंग, नाकपुडी, पाय, शेपूटगोंडा, कान, कांबळ, बेम्बी, वशिंड, भुवया या सर्व गोष्टीची माहिती जाणून घ्या या जाणकार व्यक्त्तींकडून! मालकाचा नाव : राज मळगे फोन नंबर : ८२७५२०८८७५ गाव : तांडोर, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर धन्यवाद खिल्लार महाराष्ट्राची शान

Comments